लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरी नलावडे

गौरी नलावडे, मराठी बातम्या

Gauri nalawade, Latest Marathi News

अभिनेत्री गौरी नलावडेने स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर तिने कान्हा, फ्रेंड्स व फॅमिटी कट्टा या चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. आता ती सूर राहू दे या मालिकेत वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मराठी अभिनेत्रीने अक्कलकोट गाठलं, चरणांवर झाली नतमस्तक - Marathi News | marathi actress gauri nalawade took blessings of swami samarth visits akkalkote | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मराठी अभिनेत्रीने अक्कलकोट गाठलं, चरणांवर झाली नतमस्तक

गौरी नलावडेदेखील स्वामी समर्थांची मनोभावे पूजा करते. नुकतंच गौरीने अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.  ...

Video : मराठमोळ्या अभिनेत्रीने रस्त्यावरच्या आजींकडून खरेदी केले मातीचे दिवे, नेटकऱ्यांनी केलं कौतुक - Marathi News | marathi actress gauri nalawade buy handmade diya from raod side aaji video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : मराठमोळ्या अभिनेत्रीने रस्त्यावरच्या आजींकडून खरेदी केले मातीचे दिवे, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

अभिनेत्री गौरी नलावडेने आजींकडून दिवाळीसाठी मातीचे दिवे खरेदी केले आहेत. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

पाठमोरी बसलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'स्वप्नांच्या पलिकडले'मध्ये केलंय काम - Marathi News | Did you recognize this actress sitting at the back Played an important role in swapnanchya palikadle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठमोरी बसलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'स्वप्नांच्या पलिकडले'मध्ये केलंय काम

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये फोटोमध्ये ती खडकांवर बसून अथांग समुद्र पाहात आहे. ...

"गोदावरी'चा पहिलाच तरंग गेलाय कॅनडापर्यंत', जितेंद्र जोशीने व्यक्त केला आनंद - Marathi News | "The first wave of Godavari has reached Canada," said Jitendra Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोदावरी'चा पहिलाच तरंग गेलाय कॅनडापर्यंत', जितेंद्र जोशीने व्यक्त केला आनंद

अभिनेता जितेंद्र जोशीने गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ...

जितेंद्र जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, 'गोदावरी'चा टीझर सोशल मीडियावर लाँच - Marathi News | Jitendra Joshi's debut in the field of production, 'Godavari' teaser launched on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, 'गोदावरी'चा टीझर सोशल मीडियावर लाँच

अभिनेता जितेंद्र जोशीने 'गोदावरी' चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ...

दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री? ओळखा पाहू कोण आहे ती ? - Marathi News | Gauri Nalawade Enjoying Vacation At Dubai See Her Glamorous Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री? ओळखा पाहू कोण आहे ती ?

अभिनयासोबतच गौरी नलावडेला भटकंतीची फार आवड आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते. ...

'सूर राहू दे' या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि गौरी नलावडेमध्ये आहे हे साम्य - Marathi News | Gauri Nalawade has a similarities with her Sur rahu de character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर राहू दे' या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि गौरी नलावडेमध्ये आहे हे साम्य

सूर राहू दे या मालिकेतील आरोहीच्या व्यक्तिरेखेतून गौरीने तीन वर्षांनी मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. आरोही ही भावनिक आणि संवेदनशील तर आहेच. पण ती एक उत्तम सुगरण देखील आहे. ...

गौरी नलावडे सांगतेय या कारणामुळे स्वीकारली 'सूर राहू दे' ही मालिका - Marathi News | Gauri Nalawade said this is a reson why she has accepted Sur rahu de serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी नलावडे सांगतेय या कारणामुळे स्वीकारली 'सूर राहू दे' ही मालिका

'सूर राहू दे' या मालिकेत गौरी एक साध्या-सरळ भावनिक असलेल्या आरोहीच्या भूमिकेत दिसतेय तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे.  ...