ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तुज विन सख्या रे या मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या अभिनेता गौरव घाटणेकरने छोट्या पडद्यावर काम करण्यासोबतच अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. तुझी माझी लव्हस्टोरी या चित्रपटातील त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे ही त्याची पत्नी आहे. Read More