लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौहर खान

गौहर खान, मराठी बातम्या

Gauhar khan, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ७ची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन ऑफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले.अखेरची गौहर विद्या बालन बेगम जान चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.
Read More
तुम्‍हारा दिमाग खराब है?, प्रेग्नेंट असल्याची बातमी वाचून भडकली गौहर खान... - Marathi News | Gauahar khan lashes out on pregnancy news tweets tumhara dimaag kharaab hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्‍हारा दिमाग खराब है?, प्रेग्नेंट असल्याची बातमी वाचून भडकली गौहर खान...

गौहर खान सोशल मीडियावर चांगलीच वैतागली आहे. ...

लग्नानंतर तीनच महिन्यांत गौहर खान प्रेग्नंट? चाहत्यांना प्रश्न पडला अन् अचानक कहाणीत ‘ट्विस्ट’ आला - Marathi News | after 3 month of wedding is gauahar khan pregnant husband zaid darbar shares video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर तीनच महिन्यांत गौहर खान प्रेग्नंट? चाहत्यांना प्रश्न पडला अन् अचानक कहाणीत ‘ट्विस्ट’ आला

गौहरचा पती जैदने एक व्हिडीओ शेअर केला आणि या व्हिडीओनंतरच गौहर प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली. पण... ...

गौहर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे निधन - Marathi News | gauahar khan father died preeti simoes shared memory with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे निधन

गौहरचे वडील अनेक दिवसांपासून रूग्णालयात भरती होते. आज सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला. ...

गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...” - Marathi News | Gauahar khan slams indian celebrities says doesnt indian farmers livelihood matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...”

त्यावरून या सेलिब्रिटींविरोधत अनेकांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केला ...

लग्नानंतर गौहर खानने केला मोठा खुलासा-आता बोल्ड सीन्स करणार नाही, सांगितले कारण - Marathi News | Gauahar khan revealed she does not want to do bold scenes rejected certain web shows | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर गौहर खानने केला मोठा खुलासा-आता बोल्ड सीन्स करणार नाही, सांगितले कारण

अभिनेत्री गौहर खान पर्सनल लाईफमुळे सध्या बरीच चर्चेत आहे. ...

नई नवेली दुल्हन गौहर खानने पतीलाच घेतले उचलून, फोटोने वेधले लक्ष - Marathi News | Newlywed bride Gauhar Khan picked up her husband, the photo caught her eye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नई नवेली दुल्हन गौहर खानने पतीलाच घेतले उचलून, फोटोने वेधले लक्ष

लग्नावेळी गौहर खानने पेस्टल रंगाचा वेडिंग आऊटफिट परिधान केला होता. या वेडिंग लूकसोबत तिने भरजरी दागिने घातले होते. जैदनेही क्रीम कलरची शेरवानी परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते. ...

फ्लाईटमध्ये अचानक भेटली गौहर खान, एक्स-बॉयफ्रेन्ड कुशाल टंडन म्हणाला, हाय किस्मत - Marathi News | kushal tandon says shaadi mubarak to gauahar khan as they met in a flight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्लाईटमध्ये अचानक भेटली गौहर खान, एक्स-बॉयफ्रेन्ड कुशाल टंडन म्हणाला, हाय किस्मत

वाचा, पुढे काय झाले? ...

गौहर-जैदच्या संगीत सेरेमनीत इस्माइल दरबारचं गाणं ऐकून, यूजर्स म्हणाले 'शादी है या तलाक'? Video viral... - Marathi News | Ismail darbar sang tadap tadap ke song in sangeet ceremony of gauhar khan and zaid video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर-जैदच्या संगीत सेरेमनीत इस्माइल दरबारचं गाणं ऐकून, यूजर्स म्हणाले 'शादी है या तलाक'? Video viral...

गौहर आणि जैदची लव्हस्टोरी लॉकडाऊनमध्ये सुरु झाली होती. ...