लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौहर खान

गौहर खान, मराठी बातम्या

Gauhar khan, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ७ची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन ऑफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले.अखेरची गौहर विद्या बालन बेगम जान चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.
Read More
Gauahar Khan: वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणार गौहर खान, गुडन्यूज शेअर करत म्हणाली- लवकरच आम्ही... - Marathi News | Gauahar khan announce pregnancy as she expecting their first child share video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gauahar Khan: वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणार गौहर खान, गुडन्यूज शेअर करत म्हणाली- लवकरच आम्ही...

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान लवकरच आई होणार आहे. एक क्यूट व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिनं ही खुशखबर दिली आहे. ...

Shah Rukh Khan, Gauri Khan : कोणी उचलला होता शाहरूख-गौरीच्या हनिमूनचा खर्च? इतक्या वर्षानंतर गुपित उघड - Marathi News | shah rukh khan gauri khan honeymoon was paid raju ban gaya gentleman makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणी उचलला होता शाहरूख-गौरीच्या हनिमूनचा खर्च? इतक्या वर्षानंतर गुपित उघड

Shah Rukh Khan, Gauri Khan : ‘राजू बन गया जेंटलमॅन’ या चित्रपटाला नुकतीच 30 वर्षे पूर्ण झालीत. याच चित्रपटाच्या निमित्ताने शाहरूख व गौरी खानच्या हनिमूनचं एक गुपित उलगडलं... ...

होय, मी मुस्लिम आणि कोणीही आम्हाला...; गौहर खान का भडकली? - Marathi News | gauhar khan called the user a looser on the allegation of insisting on kushal tandon for conversion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होय, मी मुस्लिम आणि कोणीही आम्हाला...; गौहर खान का भडकली?

Gauhar Khan : धर्मामुळे कुशल टंडनसोबत ब्रेकअप केलं म्हणणाऱ्याला गौहर खानचं सणसणीत उत्तर ...

वयाच्या ३० व्या वर्षी तुझा मृत्यू होईल, कुंडली पाहून निर्मात्याची भविष्यवाणी; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट - Marathi News | You will die at the age of 30, the horoscope predicts the Producer; Actress Gauhar Khan revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ३० व्या वर्षी तुझा मृत्यू होईल, कुंडली पाहून निर्मात्याची भविष्यवाणी

माझी जन्मतारीख, वेळ आणि जन्मठिकाण याची माहिती मागितली आणि १५ दिवसांनी मला बोलावलं असं अभिनेत्रीने सांगितले. ...

Gauri Khan Property : काय सांगता? इतक्या कोटींची मालकीण आहे किंगखानची पत्नी गौरी खान - Marathi News | Gauri Khan Birthday : Know about shahrukh khan wife gauri khan net worth Gauri Khan Property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gauri Khan Property : काय सांगता? इतक्या कोटींची मालकीण आहे किंगखानची पत्नी गौरी खान

Gauri Khan Birthday Special: आज आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे आणि नेमका आजच त्याची आई  गौरी खानचा वाढदिवस आहे. शाहरूखच्या नावाचं वलय असलं तरी गौरीनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

हे बघा पळपुटे, यांना देशाबाहेर हाकला...! गौरी खान-आर्यनचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी - Marathi News | shahrukh khan wife gauri khan and son aryan khan were leaving for new york and the two got brutally trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे बघा पळपुटे, यांना देशाबाहेर हाकला...! गौरी खान-आर्यनचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

भारतात स्थिती बिघडली की, लगेच विदेशात पळून जा. पैसा इथे कमवा आणि इथल्या लोकांना गरज असेल तेव्हा पळ काढा, अशी कमेंट या युजरने केली. ...

BMCच्या FIRवर गौहर खानच्या टीमने केला खुलासा, म्हणाले - 'तर्कवितर्क लावणे बंद करा' - Marathi News | Gauhar Khan's team reveals on BMC's FIR, says - 'Stop arguing' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BMCच्या FIRवर गौहर खानच्या टीमने केला खुलासा, म्हणाले - 'तर्कवितर्क लावणे बंद करा'

Gauhar Khan Team Statement : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री गौहर खानच्या विरोधात मुंबई महानगर पालिकेने एफआयआर दाखल केली होती. ...

Gauhar Khan : कोरोना नियमांचे उल्लंघन करणं अभिनेत्री गौहर खानला पडलं महागात; FIR दाखल  - Marathi News | BMC files FIR against bollywood actor for violating corona rules name not revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Gauhar Khan : कोरोना नियमांचे उल्लंघन करणं अभिनेत्री गौहर खानला पडलं महागात; FIR दाखल 

BMC files FIR against Bollywood actor for violating corona rules : ट्विटमध्ये बीएमसीने अभिनेत्रीचे नाव जाहीर केले नाही. ...