Gashmeer Mahajani Latest News in Marathi FOLLOW Gashmeer mahajani, Latest Marathi News
अभिनेता गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...
'फुलवंती' सिनेमातील प्राजक्ताचा सहकलाकार गश्मीर महाजनीने प्रतिक्रिया दिली आहे. ...
'फुलवंती' सिनेमाचा प्रवास म्हणजेच सुरुवात ते शेवटपर्यंतच्या सगळ्या आठवणींचा एक व्हिडिओच तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
११ ऑक्टोबरला प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. ...
प्राजक्ता माळीने फुलवंती सिनेमाच्या टीमला दिलं खास चॅलेंंज. यामध्ये कोणी मारली बाजी? बघा व्हिडीओत (phulwanti) ...
प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आता हा सिनेमा येत्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहावं लागेल. ...
सर्वत्र 'फुलवंती'ची तुफान चर्चा आहे. ...
Prajakta Mali And Gashmeer Mahajani : पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'फुलवंती' ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...