घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips For Money Plant: मनीप्लान्ट वाढवायला अतिशय सोपा असतो, असं म्हणतात. पण तरीही काही जणांच्या बाबतीत हा अनुभव अगदीच उलटा असतो. मनीप्लान्ट (How To Make Bushy Money Plant) नीट वाढतच नाही. असं का होतं? त्याचीच ही काही कारणं.. ...
Plants Also Sleeps: आपल्याप्रमाणेच झाडंही झोपतात, असं तुम्ही आजवर ऐकलं असेल... पण कधी बघितलं आहे का? झाडांची तिच तर खास गंमत सांगतोय हा व्हिडिओ..(viral video: have you seen how plants sleeps?) ...
Gardening Tips For Ginger: घरी उगवलेल्या ताज्या ताज्या आल्याचा सुगंध काही निराळाच.. म्हणूनच तर बघा हा एक छोटासा प्रयत्न करून आणि लावा घरी आलं...(How to grow ginger in pot) ...
How To Grow Bottle Gourd : चांगल्या प्रतीचे बियाणे बियाणे स्टोअरमध्ये सहज आणि स्वस्तात उपलब्ध होईल. तुम्ही दुधीच्या बियांपासून एक वनस्पती देखील वाढवू शकता. ...
Banana Peel for Gardening: तुमच्या अंगणातल्या झाडांची वाढ खुंटली असेल किंवा फुलं येण्याचं प्रमाण कमी झालं असेल, तर हा घरगुती उपाय (home remedies) करून बघा.. झाडं जोमात वाढतीलच पण फुलंही भरपूर येतील. ...
7 gardening tips for monsoon: ऋतु बदलतोय.. त्यानुसार आता झाडांच्या बाबतीतही काही गोष्टी बदलायला पाहिजेत.. म्हणूनच तर पावसाळ्यासाठी आपली झाडं, कुंड्या कशा तयार करायच्या त्यासाठीच या खास टिप्स.. ...