लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How to Make Rose Plant Grow Faster (Gulabala ful yenyasathi upay): कांद्याची टरफलं फेकून देण्यासापेक्षा याचा वापर करून तुम्ही गॅलरीतील रोपं फुलवू शकता. ...
Gardening Tips: झाडांची चांगली वाढ होत नसेल तर अनेक जण माती बदलून पाहतात (How to improve soil quality?). पण असं करण्यापेक्षा हा एक सोपा उपाय करून पाहा (Homemade solution for plant growth)... ...
Gardening Tips For Increasing Flowers: झाडांची पानं पिवळी पडत असतील किंवा झाडाला भरपूर फुलं येत नसतील, तर पुढे सांगितलेले २ उपाय करून पाहा... (Treating yellow leaves with home remedies) ...
How to Grow and Care for Hibiscus Flowers : (Jaswandala fule yenyasathi upay) झाडाला मुंग्या लागू नये म्हणून कडुलिंबाच्या पानांचे पाणी उकळून त्याचा स्प्रे या झाडांवर मारा ...
Best climbing plants for front of house (Gharat konti zade lavavi) : क्लाईंबिंग प्लांट्स लावण्यासाठी तुम्हाला मोठ्या आकाराची कुंडी, खत, माती, बियाणे आणि पाण्याची आवश्यकता असेल. ...