लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How to Grow money plant at home (money plant vadhvnyasathi upay) : मनी प्लांटला नेहमी भरपूर पाणी देण्याची गरज नसते. तुम्ही झाडांवर पाण्याचा स्प्रे शिंपडा. ...
Gardening Tips For Improving Soil Quality: मातीला बुरशी आली असेल किंवा मातीमध्ये छोटे छोटे मातीच्याच रंगाचे किंवा चॉकलेटी रंगाचे किडे दिसू लागले असतील तर हा उपाय करून पाहा (bacterial and fungle infection in soil).... ...
How To Use Kitchen Waste For Plants?: स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी एका खास पद्धतीने वापर केला तर मग झाडांना इतर कोणतं खत देण्याची गरजच उरणार नाही....(How to make homemade fertilizers for plants) ...
Gardening Tips To Get Lots Of Flowers To Marigold Plants: कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाची चांगली वाढ होत नसेल किंवा त्याला भरपूर फुलं येत नसतील, तर हा एक सोपा उपाय करून पाहा.. टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल इवलंसं झाड. ...