लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर - Marathi News | How to make perfect soil mix for plants in Marathi, Gardening tips for plantation, Ingredients that helps for the fast growth of plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर

How To Make Perfect Soil Mix For Plants: कोणत्याही फळझाडांसाठी किंवा फुलझाडांसाठी परफेक्ट soil mix कसं तयार करायचं याची ही खास माहिती....(Gardening tips for plantation) ...

ना माती ना कुंडीचा पसारा; घरात ठेवा पाण्यात वाढणाऱ्या ७ औषधी वनस्पती, आरोग्य राहील उत्तम - Marathi News | 7 Easy Beautiful Plants That Will Grow in Water : No Soil Necessory Plants That Will Grow in Water | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ना माती ना कुंडीचा पसारा; घरात ठेवा पाण्यात वाढणाऱ्या ७ औषधी वनस्पती, आरोग्य राहील उत्तम

7 Easy Beautiful Plants That Will Grow in Water : या झाडाची पानं लांब लांब असतात. हे एक इन्डोअर झाड आहे. ...

मोगऱ्याच्या रोपाला पांढरा भुरा लागला? मोगऱ्याला फुलंच फुलं यावीत तर करा २ गोष्टी... - Marathi News | How To Take Care Of Mogra jasmine Plant In Home Garden : Mogra plant got white powder? Do 2 things if you want the flower to bloom... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगऱ्याच्या रोपाला पांढरा भुरा लागला? मोगऱ्याला फुलंच फुलं यावीत तर करा २ गोष्टी...

How To Take Care Of Mogra jasmine Plant In Home Garden : मोगऱ्याला छान बहर येण्यासाठी रोपाची अशी घ्या काळजी... ...

घरातली रोपं सुकतात-फुलंच येत नाही? मातीत 'ही' पांढरी वस्तू घाला, भरपूर फुलं येतील-बहरेल बाल्कनी - Marathi News | How To Use Buttermilk For Plants : Benefits of Using Butter Milk For Plants Buttermilk For Good Growth Of Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातली रोपं सुकतात-फुलंच येत नाही? मातीत 'ही' पांढरी वस्तू घाला, भरपूर फुलं येतील-बहरेल बाल्कनी

How To Use Buttermilk For Plants Growth (Jhadala ful yenyasathi upay) : झाडांची चांगली वाढ होते. झाडांच्या वाढीमध्ये बाधा येत नाही. ...

झाडांना हिरवंगार बनविणारं 'मॅजिक वॉटर'! पानं पिवळी पडत असतील तर करा 'हा' सोपा उपाय - Marathi News | Home remedies for well growth of plants, How to get rid of yellow leaves of plants? What to do if plants leaves are dried in marathi  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांना हिरवंगार बनविणारं 'मॅजिक वॉटर'! पानं पिवळी पडत असतील तर करा 'हा' सोपा उपाय

Gardening Tips For Yellow Leaves Of Plants: झाडांची पाने पिवळी पडून सुकू लागली असतील तर हा एक घरगुती उपाय करून पहा. ...

गुलाबाच्या झाडाला फुलं येत नाहीत? कचऱ्यातले 'हे' पदार्थ मातीत मिसळा, येतील फुलंच फुलं - Marathi News | Best Fertilizer For Rose Plants : Homemade Rose Fertilizer for Best Flowers Gardening Tips and Tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या झाडाला फुलं येत नाहीत? कचऱ्यातले 'हे' पदार्थ मातीत मिसळा, येतील फुलंच फुलं

Best Fertilizer For Rose Plants (Fertilizer From Kitchen Waste) : गुलाब आणि जास्वंदाच्या झाडाला फुलंच येत नाही फक्त पानं वाढत जातात अशी अनेकांची तक्रार असते. ...

तुळस वाढत नाही, कोमेजली? मातीत मिसळा ही खास पावडर, तुळस होईल डेरेदार - Marathi News | How to Grow Basil [Tulsi] At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस वाढत नाही, कोमेजली? मातीत मिसळा ही खास पावडर, तुळस होईल डेरेदार

How to Grow Basil [Tulsi] At Home : सुकलेल्या तुळशीच्या मुळाशी टाका एका पानाची पावडर, हिवाळ्यातही तुळस हिरवीगार होऊन डोलू लागेल!.. ...

घरात लावा ही ५ Good Luck झाडं, घर नेहमीच राहील पॉझिटीव्ह- आनंदी - Marathi News | 5 Plants that brings positivity, luck, prosperity, good fortune in your house | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरात लावा ही ५ Good Luck झाडं, घर नेहमीच राहील पॉझिटीव्ह- आनंदी