लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How to Make Your Hibiscus Bloom (Jawswandache Full Kase Vadhvave) : जास्वंदाची फुलं घरात लावली तरी व्यवस्थित फुलत नाहीत. फक्त पानचं वाढतात अशी अनेकांची तक्रार असते. जास्वंदाच्या रोपांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही सोपे उपाय करू शकता. ...
Tulasi plant (basil) leaves are turning black, collapsing and dying? try out 6 tips for Tulasi : तुळशीची पानं काळी का पडतात? पानं पिवळी पडू नये म्हणून रोपट्याला किती प्रमाणात पाणी घालावे? ...