घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips: तुमच्या छोट्याशा बागेतल्या झाडांजवळ खूपच चिलटं, डास दिसत असतील तर हा एक साेपा उपाय करून पाहा. (home remedies to get rid of mosquitoes in garden) ...
How To Save Flowering Plants From Mealybugs Attack: कोणत्याही प्रकारच्या फुलझाडांवर मावा पडला असेल, किड लागली असेल किंवा कोणत्याही प्रकारचा रोग पडला असेल तर हा उपाय करून पाहा (Gardening tips). ...