लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील - Marathi News | 5 Amazing Uses Of Banana Peels Good For Skin Tips And Tricks, Gardening Tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

5 Amazing Uses Of Banana Peels : केळ्याच्या सालीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार राहण्यास मदत होते. ...

छोट्याशा कुंडीत लावा विड्याच्या पानाचा सुंदर वेल, ५ गोष्टी वेल वाढेल झरझर-घरात येईल समृद् - Marathi News | How To Grow Betel leaf Plant From Leaf | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीत लावा विड्याच्या पानाचा सुंदर वेल, ५ गोष्टी वेल वाढेल झरझर-घरात येईल समृद्

How To Grow Betel leaf Plant From Leaf : नागवेलीचे वेल अतिशय नाजूक असतो, काळजी घेतली तर सुंदर वाढतो ...

तुळस वाळली-पानं कमी काड्यांचीच गर्दी? किचनमधली १ वस्तू कुंडीत घाला, भराभर वाढेल तुळस - Marathi News | How To Grow Tulsi Plant At Home : Natural Fertilizer For Tulsi Plant Homemade Fertilizer for Tulsi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस वाळली-पानं कमी काड्यांचीच गर्दी? किचनमधली १ वस्तू कुंडीत घाला, भराभर वाढेल तुळस

How To Grow Tulsi Plant At Home : कोणत्याही ऋतूत तुळस लावली तरी थोडीच वाढते नंतर तुळशीला पानंच येत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. ...

रोपांसाठी फ्लॅटमध्ये जागाच नाही, बाल्कनीत ऊनही येत नाही? ३ टिप्स- घराचा १ कोपरा होईल हिरवागार - Marathi News | gardening tips for minimum space and low sunlight area, best plants for terrace garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोपांसाठी फ्लॅटमध्ये जागाच नाही, बाल्कनीत ऊनही येत नाही? ३ टिप्स- घराचा १ कोपरा होईल हिरवागार

Gardening Tips For Minimum Space: घरात रोपं लावायला जागाच नसेल तर कमीतकमी जागेत आणि कमीत कमी ऊन येत असतानाही कशी रोपं लावायची पाहा...(best plants for terrace garden) ...

गुलाबाच्या पानांचा रंग बदलला? करा ३ सोपे उपाय, पाने होतील पुन्हा हिरवीगार... - Marathi News | How To Treat Brown Edges On Rose Leaves Rose leaf edges are browning problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या पानांचा रंग बदलला? करा ३ सोपे उपाय, पाने होतील पुन्हा हिरवीगार...

Rose leaves turning brown treatment : बागेतील गुलाबाच्या फुलांच्या रोपट्याच्या पानांचा रंग बदलला असेल तर काही सोप्या ट्रिक्सचा वापर करुया... ...

जास्वंदाला फुलंच येत नाही- मुंग्या लागतात? मातीत १ चमचा हे घरगुती खत घाला; फुलंच फुलं येतील - Marathi News | How To Make Hibiscus Plant Bloom : How To Get Maximum Flowing In Hibiscus | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाला फुलंच येत नाही- मुंग्या लागतात? मातीत १ चमचा हे घरगुती खत घाला; फुलंच फुलं येतील

How To Make Hibiscus Plant Bloom : ...

घरातल्या कुंडीत कडीपत्ता वाढतच नाही? त्यात घाला चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट; मिळतील भरपूर सुगंधी पाने - Marathi News | How to Grow Curry Leaves: 7 Steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातल्या कुंडीत कडीपत्ता वाढतच नाही? त्यात घाला चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट; मिळतील भरपूर सुगंधी पाने

How to Grow Curry Leaves: 7 Steps : घरातच 'या' पद्धतीनं लावा हिरवागार कडीपत्ता ...

मोगऱ्याचं रोप वाढलंय-फुलांचा पत्ता नाही? पावसाळ्यात १ मूठ 'हा' पदार्थ मातीत घाला; नंतर बहरेल रोप - Marathi News | Best Fertilizer For Mogra Plant : Magical Fertilizer For Mogra Jasmine Plant How to Make It Grow Fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगऱ्याचं रोप वाढलंय-फुलांचा पत्ता नाही? पावसाळ्यात १ मूठ 'हा' पदार्थ मातीत घाला; नंतर बहरेल रोप

Best Fertilizer For Mogra Plant :   जेव्हा रोपावर किटकांचा प्रादुर्भाव होईल तेव्हा त्वरीत तेव्हढा भाग कापून टाका. ...