शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : अक्रोड खाता आणि कवच फेकून देता? कुंडीतल्या रोपांसाठी करा खत, पाहा सोपी पद्धत

सखी : मनी प्लांटची वेल वाढत नाही, पानं गळतात? पाण्यात मिसळा एक पांढरी गोष्ट - वेल वाढत जाईल..

सखी : मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी 4 सोपे उपाय, घराच्या बागेत दरवळेल मोगऱ्याचा सुगंध

सखी : कुंडीतल्या मातीत खोचा माचीसच्या काड्या, फुलझाडांच्या येईल बहर, पाहा ही युक्ती

सखी : मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी

सखी : जास्वंदाला फुलं कमी पानंच ढीगभर येतात? १० रूपयांचा १ पदार्थ रोपात मिसळा, भरपूर फुलं येतील

सखी : पैसे खर्च करुन प्लास्टिकच्या कुंड्या आणताय? खरंच बागकाम करताय की शो-ऑफ?

सखी : तुळस सतत सुकते, पानांवर काळी बुरशी पडते? तुळशीला पाणी घालताना तुम्ही करता ६ चुका

सखी : नर्सरीतून आणलेलं रोप लावताना परफेक्ट कुंडी कशी निवडाल? फुलं न येताच रोप सुकतं कारण..

सखी : खिडकीतल्या कुंडीतही वाढेल हिरवीगार कोथिंबीर, करा ५ गोष्टी-खा ताजी कोवळी कोथिंबीर