शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : सुकून गेलेल्या रोपालाही फुटतील नवी पाने, किचनमधले २ पदार्थ वापरा- काही दिवसांतच रोप होईल हिरवेगार

सखी : बाथरुममध्ये कुबट- दमट वाटतं? 'ही' रोपं बाथरुमच्या कोपऱ्यात ठेवा, कोंदटपणा कमी होऊन फ्रेश वाटेल

सखी : कुंडीतल्या रोपांसाठी केमिकल्सयुक्त कीटकनाशक नको, करा १ घरगुती उपाय, कीड होईल गायब...

लोकमत शेती : Home Gardening : थंडीच्या दिवसांत घरगुती बगीचा फुलवितांना काय काळजी घ्याल? वाचा सविस्तर 

सखी : घरी लहानशा कुंडीतही लावता येईल वेलची, खर्च कमी आणि आनंद जास्त-वेलचीच्या सुंगधानं बहरेल घर

सखी : नर्सरीतून रोपं आणताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या? ४ टिप्स- हिवाळ्यातली फुलझाडांची खरेदी होईल परफेक्ट

सखी : कुंडीतली माती अधिक कसदार कशी करायची? १ सोपा उपाय- हिवाळ्यात बागेत फुलतील रंगबेरंगी फुलं

सखी : कुंडीतले रोपही लगडेल लिंबानी, घरातलाच ‘हा’ आंबट पदार्थ फक्त घाला-पोषण मिळेल भरपूर

सखी : तुळस लगेच सुकते-काड्या फार दिसतात? 'हे' पिवळं पाणी कुंडीत घाला, थंडीत डेरेदार होईल तुळस

सखी : Gardening: कुंडीतले रोपंही देईल किलोभर कांदे- बाल्कनीतल्या कुंडीत कांदे लावण्यासाठी खास टिप्स