रविवारच्या अभियानात आय-क्लिन नागपूरच्या कार्यकर्त्यांनी अंबाझरी तलाव परिसरातून तब्बल १५ बॅग कचरा काढला. यात खर्रा, गुटख्याचे पाऊच, प्लास्टिक बाॅटल, चाॅकलेटचे रॅपर व स्नॅक्स बॅग्जचा कचरा अधिक प्रमाणात होता. ...
Nagpur News नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी धंतोली परिसरात दुकानातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने दुकान मालक नानकराम वाधवानी यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...
Nagpur News मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे आदेश शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना दिले होते. मात्र मागील पाच दिवसांत यात फारशी सुधारणा झालेली नाही. ...
Nagpur News : बुधवारपासून विलगीकृत नसलेला कचरा नागरिकांकडून स्वीकारू नका, असे निर्देश मनपा आयुक्तांनी शनिवारी स्वच्छता विभागाला दिले. सोबतच नागरिकांनी आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ...
गेल्या शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चाललेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महापालिकेने देखील हातभार लावला असून, तीन दिवसांत सुमारे आठ टन कचरा संकलित केला आहे. ...
कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी एक-मेकांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी दर्शक बनून या 'फ्री-स्टाईल'चा आनंद घेतला. अन् शेवटी हे प्रकरण ठाण्यापर्यंत गेलं. ...
नागपूर महानगरपालिकेने शहरास 'बीन फ्री सिटी' म्हणजेच "कचरापेटी मुक्त शहर" घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...