मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. ...
पूर्वी नगर जिल्हा लाल बावट्यांचा बालेकिल्ला होता. पण पुढे लाल रंगाचा भगवा रंग कधी झाला, हे समजलेच नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर जिल्ह्याच्या बदललेल्या राजकीय धृवीकरणावर बोट ठेवले. ...