राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. या अर्थसंकल्पात पर्यटन, फलोत्पादन, खार बंधारे, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थि ...
गणपतीपुळे देवस्थानला आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे,. या प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज गणपतीपुळे येथे पार पडला. आता गणेशभक्तांना गणपतीपुळे मंदिरात होणारी रोज दुपारची आरती ऑनलाईन पाहता येणार आहे. या ऑनलाईन आरतीचा शुभारंभही आज झाला. ...
गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर आल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकुन पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातात पुणे जिल्ह्याचा मुळशी तालुक्याच्या अंबडवेट, बालेवाडी आणि पिरंगुट येथील १६ जण होते. ...
‘समुद्र खूप मोठा असतो, अथांग असतो, असं ऐकलं होतं. पण दुर्दैवाने आम्हाला तो जवळून पाहण्याची, त्याच्या अथांग लाटांवरती स्वार होण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. ती आज मिळाली. आमच्या गावापलिकडचं जग खरोखरच खूप मस्त आहे....’ ...
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मेरिटाईम बोर्डाने पाऊल उचलले आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारा सेफ्टी झोन करण्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट क ...