लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणपतीपुळे मंदिर

गणपतीपुळे मंदिर

Ganpatipule mandir, Latest Marathi News

‘बिपरजाॅय’चा गणपतीपुळे किनारपट्टीला तडाखा; अजस्त्र लाटामुळे दुकाने भुईसपाट, पर्यटक जखमी - Marathi News | Damage on Ganpatipule coast due to Cyclone Biporjoy | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘बिपरजाॅय’चा गणपतीपुळे किनारपट्टीला तडाखा; अजस्त्र लाटामुळे दुकाने भुईसपाट, पर्यटक जखमी

सुमारे १० ते १२ फूट उंच उडणाऱ्या या लाटांमुळे किनाऱ्यावरील सर्व दुकाने भुईसपाट ...

गणपतीपुळे किनाऱ्यावर राहणार २४ तास वाॅच - Marathi News | Ganpatipule beach will be monitored by CCTV for 24 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे किनाऱ्यावर राहणार २४ तास वाॅच

भौगोलिक रचनेमुळे आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे येथील किनारा पोहण्यासाठी धोकादायक ...

गणपतीपुळेत अंगारकी यात्रोत्सव, दर्शनासाठी पहाटे ३:३० वाजता मंदिर खुले - Marathi News | Angaraki Yatrotsava at Ganapatipule, temple opens at 3:30 am for darshan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळेत अंगारकी यात्रोत्सव, दर्शनासाठी पहाटे ३:३० वाजता मंदिर खुले

या वर्षातील एकमेव अंगारकीचा योग असल्याने भाविकांची गर्दी ...

गणपतीपुळे मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद होणार?, मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता - Marathi News | Will the main road to Ganpatipule temple be closed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद होणार?, मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता

स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...

विलोभनीय! गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पुन्हा निळ्या लाटांनी चमकला - Marathi News | Amazing! The beach of Ganapatipule again sparkled with blue waves | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विलोभनीय! गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पुन्हा निळ्या लाटांनी चमकला

गणपतीपुळेचा समुद्र रात्रीच्यावेळी खास आकर्षण ठरत आहे. ...

गणपतीपुळे येथे हजारो भाविकांनी घेतले श्रींचे स्पर्शदर्शन, वर्षातून मिळते एकदाच - Marathi News | devotees took touch of Shri ganesh darshan At Ganapatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे येथे हजारो भाविकांनी घेतले श्रींचे स्पर्शदर्शन, वर्षातून मिळते एकदाच

गणपतीपुळे येथे ‘एक गाव एक गणपती’ ही पाचशे वर्षांपूर्वीची परंपरा अजूनही जोपासली जात आहे. ...

गणपतीपुळे समुद्रात बुडताना पुण्याच्या पर्यटकाला वाचविण्यात यश - Marathi News | Success in saving a tourist from Pune when Ganpatipule was drowning in the sea | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रात बुडताना पुण्याच्या पर्यटकाला वाचविण्यात यश

पोहता पोहता खोल समुद्राच्या पाण्यात ओढला जाऊन बुडू लागला. सागररक्षक दलाचे सदस्य शरद अशोक मयेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिंग बोये घेऊन समुद्रात उडी घेतली आणि गुलशनला समुद्राबाहेर काढले. ...

गणपतीपुळे महाराष्ट्रातील ‘बेस्ट रिसोर्ट अँड बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ - Marathi News | Ganpatipule Maharashtra Best Resort and Best Review of the Year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे महाराष्ट्रातील ‘बेस्ट रिसोर्ट अँड बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’

केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश आणि विदेशातील पर्यटकांची गणपतीपुळेला कायम पसंती मिळत असते. पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. ...