लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणपती 2024

Ganpati Festival 2024

Ganpati, Latest Marathi News

यंदा तीन चाैकात १० मिनिटे धडाडणार ढोल-ताशा; मिरवणूक मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | This year Dhol Tasha will beat for 10 minutes in three chauk Police are well arranged on the procession routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा तीन चाैकात १० मिनिटे धडाडणार ढोल-ताशा; मिरवणूक मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त

विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत ...

पान उत्पादकांना यंदा गणपती बाप्पा पावला - Marathi News | Ganapati Bappa this year to leaf growers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पान उत्पादकांना यंदा गणपती बाप्पा पावला

पान उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पानावरच संपूर्ण पान व्यवसायाची भिस्त आहे. यासाठी शेतकऱ्यांपासून पान वितरणापर्यंत हजारो हातांना काम मिळते. ...

मार्केटयार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; तब्बल १० हजार गड्ड्यांनी सजला श्रींचा गाभारा - Marathi News | Sharda Gajanana array of leafy vegetables in the market yard Sri gabhara was decorated with around 10 thousand stones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; तब्बल १० हजार गड्ड्यांनी सजला श्रींचा गाभारा

मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल मुळा, पांढरा मुळा, अंबाडी, कांदापात, पुदिना, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा आदींमार्फत ही आरास करण्यात आली ...

Pune Ganpati: फिरते विसर्जन फक्त फिरले...! ना मार्गाचा नकाशा, ना स्पीकर; प्रशासन अपयशी - Marathi News | Pune Ganpati Rotating immersion just rotated No road map no speaker Administration failure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: फिरते विसर्जन फक्त फिरले...! ना मार्गाचा नकाशा, ना स्पीकर; प्रशासन अपयशी

नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची मागणी नसतानाही महापालिकेने गणपती विसर्जनासाठी सलग तिसऱ्या वर्षी फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले हाेते ...

पनवेलमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप; ग्रामीण भागासह शहरी भागात विसर्जन घाटांवर गर्दी - Marathi News | emotional farewell to gauri ganpati in panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप; ग्रामीण भागासह शहरी भागात विसर्जन घाटांवर गर्दी

या गौराईमातेला भावनिक वातावरणात निरोप देण्यात आले.         ...

अमित शाह मुंबईत; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांशी बंद दाराआड चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण - Marathi News | amit shah visit mumbai and took darshan of ganpati at cm eknath shinde and dcm devendra fadnavis home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह मुंबईत; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांशी बंद दाराआड चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण

Amit Shah Mumbai Visit: मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. ...

गणपती विसर्जनाला ‘वाटली डाळ’ तर हवीच, फक्त १० मिनिटांत करा लिंबू पिळलेली ओली डाळ - Marathi News | Vatli Dal Ganpati Visarjan Special Naivedya Recipe : Bappa's immersion is a must; Make a sweet and sour farewell offering in 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपती विसर्जनाला ‘वाटली डाळ’ तर हवीच, फक्त १० मिनिटांत करा लिंबू पिळलेली ओली डाळ

Vatli Dal Ganpati Visarjan Special Naivedya Recipe : अतिशय चविष्ट आणि खमंग लागणारी ही डाळ कशी करायची पाहूया... ...

गौरी-गणपतीच्या दिवसांत नैवेद्यासाठी करा चविष्ट पारंपरिक गोड आंबट पंचामृत; पुरणावरणाच्या स्वयंपाकात पंचामृत तर हवेच.. - Marathi News | Masala Panchamrut Traditional Recipe Gauri Ganpati Special : For Gauri-Ganpati's do spicy Panchamrut; Take the traditional recipe, the Teast of the food will increase | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरी-गणपतीच्या दिवसांत नैवेद्यासाठी करा चविष्ट पारंपरिक गोड आंबट पंचामृत; पुरणावरणाच्या स्वयंपाकात पंचामृत तर हवेच..

Masala Panchamrut Traditional Recipe Gauri Ganpati Special : चिंच, गूळ आणि तिखट यांमुळे या पंचामृताला छान आंबट-गोड चव येते ...