अवघ्या वीस दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, बाजारामध्ये छोट्या-मोठ्या गणरायाच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर कारखान्यांमध्ये गणपतीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवून मूर्ती तयार करीत आहे. ...
गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या आॅनलाइन परवानग्यांबाबत मुंबई महापालिकेचे नोडल आॅफिसरच अनभिज्ञ असल्याचा गंभीर आरोप बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी केला आहे. ...