कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणींना उत्सवाचा आनंद देण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या उपस्थितीत रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘विद्यार्थ्यांचा राजा’चे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गणेशोत्सवाबरोबरच एक सामाजिक संदेश द्यायचा, तरुण पिढीचे प्रबोधन करायचे, या संकल्पनेतून जोगेश्वरी येथील लक्ष्मण नगर गणेशोत्सव मंडळानं दरवर्षी यंदाही आगळावेगळ्या गणपतीची मूर्ती साकारली आहे. ...
गणेशोत्सवाकरिता मनपा, पोलीस प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. ...