यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ...
यंदा मुंबईच्या बीचेसवर विशेषत: पश्चिम उपनगरात जुहू, जुहू सिल्व्हर बीच, अकसा येथे मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या घडाप्रमाणे जेलीफिश आले असून अनेक पर्यटकांना जेलीफिश चावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ...
महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवासाठी अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार कोणत्याही प्रकारच्या परवानीशिवाय बेकायदा मंडप किंवा उभारल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ...
आगामी गणेशोत्सव शहरात सार्वजनिकरित्या उत्साहात साजरा व्हावा आणि या उत्सवातून शहरवासियांचे प्रबोधन घडावे, यासाठी सरकारी यंत्रणेने सार्वजनिक मंडळांना प्रोत्साहित करुन त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचा सूर विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमधून उमटला. ...
दरवर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयात गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता थेट पंचवटीतील तपोवनात भरवण्यासाठी देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे रस्त्यावर दुकाने थाटण्यावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू संघर्ष आता नक्की काय वळण घेतो याकडे लक्ष लागून आहे. ...
कालिदास कलामंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संबंधित आठ ते नऊ मंडळांना परवानगी द्यावी यासाठी महापौर रंजना भानसी आग्रही असून, त्यांनी याबाबत आयुक्तांना प्रारंभिक स्तरावर पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कंपन्या आणि खासगी मित्रमंडळाचा गणेशोत्सव बी. डी. भालेकर मैदानावर साजरा केला जात असताना यंदाच्या वर्षापासून आयुक्तांनी त्यास मनाई केली आहे. याठिकाणी ई पार्किंगचे काम सुरू असून, पार्किंगच्या जागेत देखावे कसा उभारता येईल, अस ...