गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर आला असताना अद्यापही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आता डबके तयार झाले आहे. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अग्निशामक दलाच्या ना हरकत दाखल्यासाठी प्रतिदिन पाचशे रुपयांप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा विभागीय अधिकाºयांना व जाचक परवानगीबाबत धार ...
गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी मंडप, वाद्य शुल्कासोबत आता अग्निशामक सेवेचा प्रतिदिन ५०० रुपयांप्रमाणे शुल्क आकारणी करण्याचे धोरण मनपाने अवलंबिल्याने मंडळाचे कार्यकर्ते व भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...
अवघ्या वीस दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, बाजारामध्ये छोट्या-मोठ्या गणरायाच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर कारखान्यांमध्ये गणपतीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवून मूर्ती तयार करीत आहे. ...
सदानंद औंधेमिरज : गणेशोत्सवासाठी बॅन्ड, बॅन्जो, झांजपथक, ढोलताशा, नाशिक ढोल, लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग या पारंपरिक वाद्यांना मागणी आहे. बॅन्ड, बॅन्जो व झांज-ढोलताशा पथकांचे दर ५० हजारांपासून लाखापर्यंत पोहोचले आहेत.गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीसाठ ...
शहराच्या पश्चिम भागात असणारे ऐतिहासिक मंगळवार व मोती तळे गणपती विसर्जनासाठी योग्य असून, या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनास परवानगी मिळण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक कल्पनाराजे भोसले यांची ...