- 70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
- "निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
- पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
- आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
- महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत, अर्ज पडताळणी ३० ऑक्टोबरपर्यंत, अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर - निवडणूक आयोग
- महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक, २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला मतमोजणी - निवडणूक आयोग
- महाराष्ट्रात १ लाख १८६ पोलिंग स्टेशन, ५७ हजार ६०१ ग्रामीण पोलिंग स्टेशन, शहरी ४२ हजार ५८२ पोलिंग स्टेशन - निवडणूक आयोग
- गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार - निवडणूक आयोग
- ८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे - निवडणूक आयोग
- मतदानाची पूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड होणार आहे - निवडणूक आयोग
- महाराष्टात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत - निवडणूक आयोग
- २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार -निवडणूक आयोग
- महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र - निवडणूक आयोग
- मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
- लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय?
- डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी
- गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?
- रत्नागिरीत पुन्हा सापडले ब्राऊन शुगर; तरुण ताब्यात
- मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
- डोंबिवली : माजी प्र-कुलगुरु अशोक प्रधान यांचे निधन
Read More मानाचे बाप्पा