लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, फोटो

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना करताना ‘या’ गोष्टींचे भान आवश्यक; पाहा, मान्यता आणि नियम - Marathi News | ganesh chaturthi 2021 these things and rules should keep in mind before buying ganesh murti | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना करताना ‘या’ गोष्टींचे भान आवश्यक; पाहा, मान्यता आणि नियम

Ganesh Chaturthi 2021: केवळ मोहात न पडता गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी काही गोष्टींचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक असते, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Lalbaugcha Raja: तुझे पायी माझी भक्ती... लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न - Marathi News | Lalbaugcha Raja: Padya Pujan ceremony of the Lalbaugcha Raja is today | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Lalbaugcha Raja: तुझे पायी माझी भक्ती... लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

Lalbaugcha Raja: मुंबईतील गणेशोत्सवात मुख्य आकर्षण ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज संपन्न झाला. ...

निरोप देतो देवा आता आज्ञा असावी! पुण्यातील मानाच्या गणपतींचा नयनरम्य विसर्जन सोहळा - Marathi News | Immersion ceremony of famous Ganapati in Pune | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :निरोप देतो देवा आता आज्ञा असावी! पुण्यातील मानाच्या गणपतींचा नयनरम्य विसर्जन सोहळा

दरवर्षी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन सोहळ्याला प्रचंड गर्दी होत असते.परंतु, कोरोनामुळे यावर्षी साधेपणाने पण पूर्ण परंपरांचा मान राखत रंगलेला हा नयनरम्य विसर्जन सोहळा.. .. ...

पुढच्या वर्षी लवकर या... भक्तांना आठवतोय गतवर्षीचा 'विसर्जन' सोहळा - Marathi News | Come early next year ... Devotees remember last year's ganesh 'Immersion' ceremony in mumbai and pune | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या वर्षी लवकर या... भक्तांना आठवतोय गतवर्षीचा 'विसर्जन' सोहळा

अंकिता लोखंडेनं आईसह केलं गौरीपूजन; म्हणाली.... 'देव आमच्यासोबत आहे.',पाहा खास फोटो - Marathi News | Sushant singh rajput ex girlfriend ankita lokhnde gauri ganpati mahalaxmi pooja | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेनं आईसह केलं गौरीपूजन; म्हणाली.... 'देव आमच्यासोबत आहे.',पाहा खास फोटो

Hrithik Roshan ने परिवारासोबत केलं गणपती विसर्जन; सुझेन खान अन् मुलंही होते सोबत, बघा फोटो.... - Marathi News | Hrithik Roshan and his family do Ganpati Visarjan see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hrithik Roshan ने परिवारासोबत केलं गणपती विसर्जन; सुझेन खान अन् मुलंही होते सोबत, बघा फोटो....

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याच्या परिवाराने गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं होतं. ...

गणेशोत्सव : मुंबईत दीड दिवसांच्या गणपतींचे नियमांच्या चौकटीत राहून विसर्जन - Marathi News | Ganeshotsav: Visarjan of Ganesha for one and a half days in Mumbai within the framework of rules | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव : मुंबईत दीड दिवसांच्या गणपतींचे नियमांच्या चौकटीत राहून विसर्जन

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरापासुन जवळ असावे म्हणून मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथे सोसायटीच्या दारात वाहन आरोहीत विसर्जन हौद उभा केला होता. ( छाया -सुशील कदम) ...

Lalbaugcha Raja 2019: लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लोटला भक्तांचा जनसागर - Marathi News | Lot of devotees gather to bid farewell to the king of Lalbaug | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Lalbaugcha Raja 2019: लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लोटला भक्तांचा जनसागर