शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

अकोला : निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ

कोल्हापूर : इराणी खणीत सकाळी अकरा पर्यंत २१ गणेशमूर्तींचे विसर्जन

सखी : विसर्जन मिरवणूक पाहायला जाताना सोबत असायलाच हव्यात या ४ गोष्टी..एन्जॉय करताना घ्या काळजी

पुणे : गणपती बाप्पा मोरया...! ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू

बुलढाणा : खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त

वाशिम : वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ 

पिंपरी -चिंचवड : गणेशभक्तांचे मशिदीसमोर होणार स्वागत; मुस्लिम बांधव देणार गुलाबपुष्प

महाराष्ट्र : Ganesh Visarjan 2022: बाप्पा आज्ञा असावी... राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मुंबईचा राजा निघाला, पुण्यातही जल्लोष!

मुंबई : मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी

मुंबई : मुंबईकरांनो, बाप्पांच्या विसर्जनादरम्यान या मार्गावरून जाणे टाळा, ७४ रस्ते बंद