लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganesh festival 2022: बाप्पाला 'मोरया' हा केवळ नमस्कार नाही तर बाप्पाने त्याच्या भक्ताचा केलेला सन्मान आहे; कसा ते वाचा! - Marathi News | Ganesh festival 2022: 'Morya' to Bappa is not just a salutation but an honor paid by Bappa to His devotee; Read how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh festival 2022: बाप्पाला 'मोरया' हा केवळ नमस्कार नाही तर बाप्पाने त्याच्या भक्ताचा केलेला सन्मान आहे; कसा ते वाचा!

Ganesh festival 2022:बोला गणपती बाप्पाssss असे म्हटल्यावर समोरून 'मोssssरया' असा प्रतिसाद आला नाही तरच नवल; पण ही सुरुवात कधीपासून झाली ते जाणून घ्या! ...

Niesh Rane: 'याला विसर्जन म्हणतच नाहीत'; कोल्हापूर प्रशासनावर आमदार राणे संतापले - Marathi News | Niesh Rane: 'It is not called immersion'; Nitesh Rane angered the Kolhapur administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'याला विसर्जन म्हणतच नाहीत'; कोल्हापूर प्रशासनावर आमदार राणे संतापले

कोल्हापूर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी अनोखी व्यवस्था केली असून इराणी खणीजवळ स्वयंचलित यंत्र उभारलं आहे ...

Anant Chaturdashi 2022| विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्याचा मानाच्या गणपती मंडळांचा मानस - Marathi News | Anant Chaturdashi 2022 Respected Ganesha Mandals intend to finish the immersion procession on time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anant Chaturdashi 2022| विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्याचा मानाच्या गणपती मंडळांचा मानस

दोन वर्षांच्या खंडानंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज.... ...

पुण्यातील केवळ ११ टक्के गणेश मुर्तीच फिरत्या हौदात विसर्जित - Marathi News | Anant Chaturdashi 2022 Only 11 percent of Ganesh idols in Pune are immersed in the revolving tank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील केवळ ११ टक्के गणेश मुर्तीच फिरत्या हौदात विसर्जित

यंदा फिरत्या हौदांची संख्या १५० वर नेण्यात आली... ...

Eknath Shinde: डोणजे गावात भेट; नाना पाटेकरांची गळाभेट घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले - Marathi News | Meeting with Nana Patekar, the Chief Minister Eknath Shinde said its nature beuty; Visit to Donje village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोणजे गावात भेट; नाना पाटेकरांची गळाभेट घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. ...

Mumbai Ganapati | म्हणून या ठिकाणी जीव मुठीत घेऊन गणेशभक्तांना क्रॉस करावा लागतो रेल्वे ट्रॅक - Marathi News | Mumbai Ganapati | Therefore, Ganesh devotees have to cross the railway track with their lives at this place | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Ganapati | म्हणून या ठिकाणी जीव मुठीत घेऊन गणेशभक्तांना क्रॉस करावा लागतो रेल्वे ट्रॅक

Mumbai Ganapati | म्हणून या ठिकाणी जीव मुठीत घेऊन गणेशभक्तांना क्रॉस करावा लागतो रेल्वे ट्रॅक ...

Anant Chaturdashi 2022 : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर अनंताचा धागा अवश्य बांधा; त्यामुळे होणारे लाभ आणि त्याचे व्रत जाणून घ्या! - Marathi News | Anant Chaturdashi 2022 : Must tie the thread of Anant on the occasion of Anant Chaturdashi; Know its benefits and rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2022 : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर अनंताचा धागा अवश्य बांधा; त्यामुळे होणारे लाभ आणि त्याचे व्रत जाणून घ्या!

Anant Chaturdashi 2022 : ज्यांना वारंवार अपयशाचा सामना करावा लागत आहे, त्यांनी उद्या अनंताचा धागा अवश्य बांधा! ...

नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती - Marathi News | Ganeshotsav celebration in Nashik district; 1 thousand 991 Ganpati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती

कोरोनाच्या लाटेमुळे मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर निर्बंधांचे ‘विघ्न’ होते. यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्तपणे साजरा केला जात आहे. ...