बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने गणेशोत्सव काळातील निर्माल्याचे संकलन करणे व त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्या वर्षात पदार्पण केले. ...
Ganpati Makeover : गणपतीच्या डेकोरेशनचं साहित्य गोळा करून एक तरूणी बसली आहे. ती सगळ्यात आधी गणपतीची सोंड तयार करते. त्यानंतर दागिन्यांचा अंदाज घेते. ...
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा खडकपूर्णा धरणाच्या बॅक वाॅटरमध्ये बुडाल्याने मृत्यू झाला़ ही घटना देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथे ९ सप्टेंबर राेजी घडली़ बळीराम विनायक बाेबडे असे मृत युवकाचे नाव आहे़ ...
राज्यात १० दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. अनंत चतुदर्शीनंतरचा दिवस उजाडला तरी अद्याप मुंबई आणि पुण्यात विसर्जन मिरवणुका संपलेल्या नाहीत. ...
राज्यात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईतील गणेशोत्सव लालबागच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच. गेली दोन वर्ष कोरोनामुळे निर्बंध आलेल्या गणेशोत्सवावर यावेळी कोणतीही बंधनं नव्हती. त्यामुळे लालबाग परिसर आज पुन्हा एकदा पूर्वीसारखा ...