नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Ganpati Festival 2024 FOLLOW Ganpati festival, Latest Marathi News बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांच्याकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे ...
पिंपरी महापालिका परिसरातील मूर्तिकारांना तसेच कारखान्यांना केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचे उत्पादन व विक्री करण्याची सूचना ...
पुण्यात १८९२ मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी बसवलेल्या तीन गणपतीमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश ...
Special Trains Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ गणपती उभारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती ...
गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात. ...
संकष्टी चतुर्थीला करा श्रीगणेशाच्या 12 नावांची उपासना | Sankashti Chaturthi 2023 | Shree Ganesh SH 3 #lokmatbhakti #astrology #sankashtichaturthi2023 ... ...
Maghi Ganeshotsav 2023 : भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ शुक्ल पक्षातील बाप्पाची जयंती आनंदात साजरी केली जाते, त्या उत्सवाबद्दल जाणून घेऊ. ...