लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganesh Chaturthi 2023: १८ की १९ सप्टेंबर? गणपती नेमके कधी? शास्त्र काय सांगते? जाणून घ्या - Marathi News | 18 or 19 september when is ganesh chaturthi 2023 know about exact date and time of ganesh utsav ganpati puja of ganesh chaturthi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2023: १८ की १९ सप्टेंबर? गणपती नेमके कधी? शास्त्र काय सांगते? जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023: देशभरातील पंचांगात १८ आणि १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याचे म्हटले आहे. शास्त्रात काय म्हटले आहे? जाणून घेऊया... ...

पीओपी मूर्तींवर राहणार मनपाचा ‘वॉच’; विसर्जनस्थळाच्या क्षमतेनुसारच गणेशमूर्तींची ठेवावी लागणार उंची - Marathi News | Chandrapur Municipal corp's watch on POP idols | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पीओपी मूर्तींवर राहणार मनपाचा ‘वॉच’; विसर्जनस्थळाच्या क्षमतेनुसारच गणेशमूर्तींची ठेवावी लागणार उंची

मूर्तिकार व मातीच्या मूर्तीची विक्री करणारे विक्रेते या दोघांनाही मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक ...

 गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज! मूर्तिकारांना खुशखबर; पालकमंत्र्यांच्या बैठकीत १० मोठे निर्णय  - Marathi News |   Mumbai Municipal Corporation is ready for Ganeshotsav and the Guardian Ministers of Mumbai city and suburbs have taken 10 important decisions   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज! पालकमंत्र्यांच्या बैठकीत १० मोठे निर्णय 

महापालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली. ...

चायनिज गणेश मूर्तींवर बंदी आणा, गणेशोत्सव मंडळांकडून १००० ऐवजी १०० रुपये अनामत रक्कम घ्या, आशिष शेलार यांची मागणी - Marathi News | Ban Chinese Ganesha idols, take Rs 100 deposit instead of Rs 1000 from Ganeshotsav mandals, Ashish Shelar demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''चायनिज गणेश मूर्तींवर बंदी आणा, मंडळांकडून १००० ऐवजी १०० रुपये अनामत रक्कम घ्या''

Ashish Shelar: बाजारामध्ये चायनीज गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात येऊ पाहत आहेत, त्यावर सरसकट बंदी आणा, अशी आग्रही मागणी आज मुंबई महापालिका झालेल्या गणेशोत्सवाबाबतच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी दिली. ...

मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी एका क्लिकवर, जाणून घ्या सोपी पद्धत... - Marathi News | Permit for Public Ganesha Mandals in Mumbai One Click Know Easy Method | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी एका क्लिकवर, जाणून घ्या सोपी पद्धत...

...

Maharashtra: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज - Marathi News | Awards from Govt to Outstanding Public Ganeshotsav Mandals; Applications can be made till 'this' date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

जिल्हास्तरीय विजेत्यांसाठी निवड समिती... ...

पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा, कारवाईविरोधात आशिष शेलार आक्रमक - Marathi News | Don't step on the belly of POP's Ganesha Murtikars, stop the Mumbai Municipality's Dhadash session, Ashish Shelar is aggressive against the action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा''

POP Ganesh Murti : मुंबई महापालिकेने यावेळी गणेशोत्सवातील मुर्तींबाबत कडक निर्बंध घातले आहेत.आज याबाबत विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा मांडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

POP वर बंदीच! पारंपरिक शाडू माती वापरून गणेश मूर्ती तयार करा; पुणे महापालिकेची सूचना - Marathi News | A ban on POP! Create a Ganesha idol using traditional Shadu clay Notice of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :POP वर बंदीच! पारंपरिक शाडू माती वापरून गणेश मूर्ती तयार करा; पुणे महापालिकेची सूचना

मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांच्याकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे ...