लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
पर्यावरणपूरक बाप्पांसाठी नवीन मिश्रण; अभिजित धोंडफळे पेटंट मिळविणारे ठरले पहिले शिल्पकार - Marathi News | New Blend for Eco-Friendly Dads; Abhijit Dhondaphale became the first sculptor to receive a patent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणपूरक बाप्पांसाठी नवीन मिश्रण; अभिजित धोंडफळे पेटंट मिळविणारे ठरले पहिले शिल्पकार

या मिश्रणाला त्यांनी वडिलांचे नाव दिले आहे, ‘रविंद्र मिश्रण’... ...

यंदा गणेशचतुर्थीची तारीख १९ नव्हे १८ सप्टेंबर; गौरव देशपांडे यांची माहिती - Marathi News | This year the date of Ganesh Chaturthi is September 18 not 19; Gaurav Deshpande's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा गणेशचतुर्थीची तारीख १९ नव्हे १८ सप्टेंबर; गौरव देशपांडे यांची माहिती

यंदा गणपती १८ सप्टेंबर रोजी बसवावा, १९ सप्टेंबरची तिथी योग्य नाही ...

बाप्पाची मूर्ती एवढी मोठी, नजर पुरेना; फांद्यांचा अडथळा, गाडी पुढे सरकेना - Marathi News | bappa idol is so big it is impossible to see obstruction of branches car does not move forward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाची मूर्ती एवढी मोठी, नजर पुरेना; फांद्यांचा अडथळा, गाडी पुढे सरकेना

वृक्षांची छाटणी झाली नसल्याचा समन्वय समितीचा आरोप ...

ST Bus: चाकरमान्यांना खूशखबर! गणपतीसाठी कोकणात धावणार एसटीच्या जादा ३१०० बस - Marathi News | ST Bus: Good news for employees! Additional 3100 buses of ST will run in Konkan for Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकरमान्यांना खूशखबर! गणपतीसाठी कोकणात धावणार एसटीच्या जादा ३१०० बस

ST Bus Booking For Ganeshotsav: कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान ३१०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे... - Marathi News | ganesh murti jewellery designer and market | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे...

ठाण्यातील अनेक कारखान्यांत गणेशमूर्तीला अनेक रत्नांनी आणि अलंकारांनी सजवण्याचे काम सुरू आहे. ...

यंदा घरोघरी बसणार पर्यावरणपूरक बाप्पा! प्रत्येक वॉर्डात ६७२ टन शाडूची माती वितरित - Marathi News | eco friendly bappa will sit at home this year 672 tonnes of shadu soil distribution in each ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा घरोघरी बसणार पर्यावरणपूरक बाप्पा! प्रत्येक वॉर्डात ६७२ टन शाडूची माती वितरित

यंदा घरोघरी पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान होणार आहे. ...

गणेश मंडळांना मोठा दिलासा! महापालिकेकडून नवीन हमीपत्र जारी, वाचा नवे नियम - Marathi News | A big relief for Ganesh Mandals New guarantee issued by Municipal Corporation read new rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मंडळांना मोठा दिलासा! महापालिकेकडून नवीन हमीपत्र जारी, वाचा नवे नियम

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या परवानगीसाठी महापालिकेनं यंदा ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली. ...

पेणच्या मूर्तिकारांनी साकारले ४०० कोटींचे ३५ लाख बाप्पा - Marathi News | 3.5 lakh ganpati Bappa worth 400 crores was created by the sculptors of Pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणच्या मूर्तिकारांनी साकारले ४०० कोटींचे ३५ लाख बाप्पा

कोरोना काळात गणेशमूर्तीचा व्यवसाय डबघाईला आला होता. यावर्षी मूर्तींची मागणी वाढली आहे. मात्र, खर्च वाढल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. ...