लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
दगडूशेठ गणपतीचा ऐतिहासिक निर्णय! विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीपाठोपाठ होणार मार्गस्थ - Marathi News | Dagdusheth Ganapati's historic decision Margastha will follow Lord Ganesha in the immersion procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठ गणपतीचा ऐतिहासिक निर्णय! विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीपाठोपाठ होणार मार्गस्थ

गतवर्षी उशीर यंदा दगडूशेठ गणपती दुपारीच होणार विसर्जन मिरवणुकीत सहभागी ...

गणपती मंडप घालण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक? अर्ज कसा व कोठे कराल? - Marathi News | whose permission is required for setting up ganpati mandap know about how to apply | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणपती मंडप घालण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक? अर्ज कसा व कोठे कराल?

सार्वजनिक मंडळांची धांदल : होणार नियमांची अंमलबजावणी. ...

गणेशोत्सवातही १०० रुपयांत आनंदाचा शिधा; जिल्ह्यातील ८ लाखाहूनही अधिक कुटुंबांना होणार फायदा - Marathi News | 100 Rs. More than 8 lakh families in the district will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवातही १०० रुपयांत आनंदाचा शिधा; जिल्ह्यातील ८ लाखाहूनही अधिक कुटुंबांना होणार फायदा

१ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा ...

भाजपतर्फे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | response of students to the environment supplemental ganesh idol workshop by bjp | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपतर्फे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

दीडशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग पर्यावरण राखण्याचे दिले संदेश  ...

गणेशोत्सवाला कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार?  - Marathi News | ganesh utsav toll free pass RTO: CM Eknath Shinde Announcement of toll waiver for those going to Konkan via Kolhapur on Ganeshotsav; But when will pass? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार?

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे. ...

पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी गणेशोत्सवाला सुरवात; टिळक पंचांगानुसार केसरीवाड्यात श्रींची प्राणप्रतिष्ठा - Marathi News | Kesari Ganeshotsav begins in Pune with the sound of drums According to Tilak Panchanga, Shri Pranapratistha in Kesariwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी गणेशोत्सवाला सुरवात; टिळक पंचांगानुसार केसरीवाड्यात श्रींची प्राणप्रतिष्ठा

टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सप्टेंबरमध्येदेखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार ...

बाप्पांना यंदा आरे तलावात जाऊ द्या ना! सहायक आयुक्तांचे आरे सीईओ यांना पत्र - Marathi News | permits bappa visarjan to aarey lake this year assistant commissioner letter to ceo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पांना यंदा आरे तलावात जाऊ द्या ना! सहायक आयुक्तांचे आरे सीईओ यांना पत्र

लोकमत इम्पॅक्ट: २०२२पर्यंत येथे सुरळीत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन होत होते. ...

गौरी-गणपती, दिवाळीला मिळणार आनंदाचा शिधा; अडीचशेचे जिन्नस १०० रुपयांत देणार - Marathi News | gauri ganpati diwali anandacha shidha two and a half hundred gins will be given for 100 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौरी-गणपती, दिवाळीला मिळणार आनंदाचा शिधा; अडीचशेचे जिन्नस १०० रुपयांत देणार

शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...