बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Ganeshotsav 2023: गणेशोत्सव अवघ्या 22 दिवसांवर येऊन ठेपला असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे गणेशभक्तांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. गणेश भक्तांमध्ये हळूहळू पर्यावरण विषयक जागृती होत असून, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ ...
Ganesh Festival 2023: यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. भाद्रपद गणेशोत्सवात आपण बाप्पाचे पार्थिव पूजन करतो. ही परंपरा वैदिक काळापासून चालत आली आहे. दरवर्षी आपणही आनंदाने बाप्पाचे स्वागत करतो, पूजा करतो आणि भरल्या अंत:करणाने त्याला निरोप देतो. म ...