लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
१४ फूट उंचीची दीड टन वजनाची मूर्ती; सांगलीत सांभारे गणपतीची ७२ वर्षांनंतर मिरवणूक - Marathi News | Sambhare Ganesha procession in Sangli after 72 years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :१४ फूट उंचीची दीड टन वजनाची मूर्ती; सांगलीत सांभारे गणपतीची ७२ वर्षांनंतर मिरवणूक

भक्तांचा मोठा जल्लोष; सांगलीकरांची प्रचंड गर्दी ...

Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश - Marathi News | Pune Ganeshotsav An Important Message Through Rangavali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश

८ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत या वयोगटातील रंगावलीकार एकत्र येत मिरवणुकीत अकरा चौकात रांगोळींच्या पायघड्या काढण्यात आल्या ...

‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा - Marathi News | My fear is gone in the joy of the festival She got relief from her mental disorder in Ganeshotsav of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा

मानसिक विकारावर मात करण्यासाठी स्वीडनवरून आलेल्या तरुणीला पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी हाेण्याचा सल्ला तिच्या मानसाेपचार तज्ज्ञांनी दिला ...

Pune Ganpati: सलग तिसऱ्या वर्षी विनामहापौर मंडळांना मानपान; श्रीफळ देण्याचा मान अधिकाऱ्यांना - Marathi News | Boards without mayors honored for third year in a row The honor of giving Shrifal to the officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: सलग तिसऱ्या वर्षी विनामहापौर मंडळांना मानपान; श्रीफळ देण्याचा मान अधिकाऱ्यांना

महापालिकेची निवडणूक न झाल्याने मानाचे श्रीफळ देण्यासाठी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक नाहीत ...

Pune Ganpati: यंदा पुण्यातील विसर्जन सोहळा रंगला ३० तास १२ मिनिटे; तब्बल ४५२ मंडळांचा मिरवणुकीत सहभाग - Marathi News | Pune Ganpati: This year immersion ceremony in Pune lasted 30 hours and 12 minutes; As many as 452 circles participated in the procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: यंदा पुण्यातील विसर्जन सोहळा रंगला ३० तास १२ मिनिटे; तब्बल ४५२ मंडळांचा मिरवणुकीत सहभाग

२०२२ मध्ये विसर्जन मिरवणूक ३० तास तर २०२३ ला ३१ तास चालली होती, यंदाही विसर्जन मिरवणुकीने ३० तासांचा आकडा कायम ठेवला ...

गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी - Marathi News | The porch of the building at Bhandara during the Ganapati immersion; 3 women seriously, 6 women slightly injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Video: विसर्जन मिरवणुकीत इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी

टिनाच्या शेडमुळे मोठी दुर्घटना टळली ...

वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा - Marathi News | Immersion of 74 Ganesha idols from shipil in Wesaway Koliwada; The immersion ceremony lasted for 20 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा

नेत्रदीपक विसर्जन सोहळा बघण्यासाठी अनेक नागरिक वेसावे समुद्रकिनारी गर्दी केली होती ...

बंदी आदेश झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसरचा मारा; सांगलीतील दहा मंडळांवर गुन्हे - Marathi News | Lasers fired at processions in defiance of ban orders; Crimes against ten circles in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बंदी आदेश झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसरचा मारा; सांगलीतील दहा मंडळांवर गुन्हे

पदाधिकारी, लाईट मालकासह ३३ जण कारवाईच्या फेऱ्यात ...