Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Magh Sankashti Chaturthi February 2025: माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेकार्थाने शुभ पुण्यदायक मानली गेली आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...
प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सार्वजनिक नैसर्गिक स्त्रोतात करण्यास महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंध केल्याने पश्चिम उपनगरातील काही मंडळांपुढे पेच निर्माण झाला आहे. ...
Maghi Shree Ganesh Jayanti 2025: भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. माघी गणेश जयंतीचे व्रत, पूजनाची सोपी पद्धत आणि अन्य मान्यता जाणून घ्या... ...