बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? यावरून पुण्यात वाद रंगलेला असताना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानेही हात वर केले आहेत. एकीकडे या विभागाने मागील वर्षी लोकमान टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते असल्याचे स्पष्ट करून त्याविषयी अभियानही राबवि ...
आगामी गणेशोत्सव काळात शहरात कायदा सुव्यवस्था टिकून रहावी, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शांततेत उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा यासाठी पोलीस प्रशासनाने ४२ नियम व सूचनांची नियमावली तयार केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत आधुनिक भारत घडवण्याची संकल्पना मांडली आहे, हा भारत कसा असावा यावर आधारित देखावे यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशमंडळानी सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाना केले. ...