लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत करणार नाही; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार - Marathi News | Will not help the groups that hire DJs; Puneet Balan's initiative for DJ-free Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत करणार नाही; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार

अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचे आढळते. ...

निवासी वस्त्यांमध्ये दररोज ढोल पथकांच्या सरावाचा रहिवाशांना त्रास; महापालिकेने अधिकृत जागा द्यावी, काँग्रेसची मागणी - Marathi News | Residents are bothered by the daily practice of drum teams in residential areas; Congress demands that the Municipal Corporation provide an official space | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवासी वस्त्यांमध्ये दररोज ढोल पथकांच्या सरावाचा रहिवाशांना त्रास; महापालिकेने अधिकृत जागा द्यावी, काँग्रेसची मागणी

काँग्रेस कधीही कोणत्याही धर्माच्या उत्सवाच्या विरोधात नाही, त्यामुळे काँग्रेसचा पदाधिकारी असलो तरी अशी मागणी करण्यात मला काहीही गैर वाटत नाही. ...

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल; चार दिवसांनंतरही पदरी निराशाच - Marathi News | konkan expressway reservation full for ganpati festival Despite staying up all night in queue, the trains were full in two minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल; चार दिवसांनंतरही पदरी निराशाच

गणपतीला कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकिट तिकीट आम्हाला मिळत नाही, तर नेमके कोण बुक करत आहे? असा सवाल चारकारमानी विचारत आहेत. ...

शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा - Marathi News | ashadh vinayak chaturthi june 2025 know about should do some remedies of ganpati bappa shani dev who have shani sade sati upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा

Ganesh Puja For Shani Sade Sati: शनिवारी विनायक चतुर्थीला गणपती आणि शनि यांचे नेमके कोणते उपाय करणे अत्यंत लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Ganeshotsav 2025: पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावही वाढवा - Marathi News | Also expand the artificial pond for immersion of POP idols | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावही वाढवा

Ganesh Chaturthi 2025: दीडएक महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी मूर्तिकारांकडून सुरू आहे. ...

Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच? - Marathi News | Ganesh idols made of Plaster of Paris washed ashore at Natural sources | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?

Ganesh Chaturthi 2025: पीओपीपासून गणेशमूर्ती बनविण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली. पण... ...

Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष - Marathi News | Padyapujan Sohla of the Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal 2025 has concluded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा शनिवारी सकाळी पार पडला. ...

मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद; पीओपीबाबत आज सुनावणी - Marathi News | This year, the idol in Mumbai is of Shadu! 600 tons of clay were distributed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद

Ganeshotsav 2025: महापालिकेकडून मागील अडीच महिन्यांत गणेश मूर्तिकारांना ६३० मेट्रिक टन शाडूमातीचे वाटप करण्यात आले आहे. शाडूमातीची वॉर्डनिहाय मागणी वाढत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...