बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याबाबतची उत्सकता दिवसागणिक वाढताना दिसते, त्याचप्रमाणे समाजामध्ये एकोपा आणि सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता जिल्ह्यामध्ये जोर धरताना दिसून येते. ...
पर्यावरण संतुलन,रूढी, परंपरा, प्रथा, श्रद्धा आदींची छाप लोककलांवर पडलेली दिसते. त्याचप्रमाणे समाजातील घडामोडींचे पडसादही या कलेवर उमटत आहेत. लोककलांचे माध्यमही आता आधुनिक/डिजिटल होत असल्याने रसिक प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. ...
सध्या राज्यातच नव्हे, तर देशात आणि परदेशातही गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. ट्रेन, विमान आणि मिळेल त्या गाडीने चाकरमान्यांसोबत बाप्पानेही मजल-दरमजल करत परदेशापर्यंत उडी मारली आहे. ...
- मनीषा मिठबावकरआजचा दिवस खास आहे, कारण आज बाप्पाचं आगमन होत आहे. आज आपण त्याची प्रतिष्ठापना करणार. त्याला गोडधोडाचा नैवेद्य दाखवणार. टाळ-मृदंग आरतीच्या तालात त्याचा जागर घालणार. पण केवळ एवढं करून बाप्पा जागा होईल? बाप्पा केवळ मूर्तीरूपातच आहे का? न ...