ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Ganesh Chaturthi 2024: यंदा ७ ते १७ सप्टेंबर गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, या कालावधीत मूर्ती प्रतिष्ठापना आणि गौरी आगमनाचेही मुहूर्त जाणून घ्या. ...
Ganesh Chaturthi 2024 : दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. अनेक कलाकार स्वत:च्या हाताने गणेश मूर्ती घडवतात. अशाच एका मराठी कलाकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
Ganesh Chaturthi 2024: येत्या ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शेअर केला एक व्हिडीओ! ...