बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या सेवेसाठी भक्त कोणतीच कसर सोडत नाहीत. लोअर परळ येथील श्रीओम लोकरे यांपैकीच एक गणेशभक्त. त्यांचा गणपती ‘श्रींचा राजा’ म्हणून प्रसिद्ध आहे. ...
आज भाद्रपद शुक्ल अष्टमी , मंगळवार , चंद्र रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात आहे. त्यामुळे आजच 'ज्येष्ठा गौरी आवाहन ' आहे. आज दिवसभर केव्हाही गौरी आणाव्यात. वेळ उत्तम आहे. भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष् ...
मोरवाडी, अजमेरा, मासूळकर कॉलनी परिसरातील गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई, महल, पौराणिक देखाव्यांसह सजावटीवर भर दिला असून, अनेक मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. ...
आत्मविश्वासाने आणि जिद्दीने अनेक क्षेत्रांमध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या ‘ती’च्या हस्ते आज आरतीचे ताट विसावले...नानाविध भूमिका निभावणा-या ‘ती’ने आज गणरायाचरणी गायनसेवा अर्पण केली ...
परंपरा जपत खेतवाडी चौथी गल्ली येथील मंडळाने ईको-फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. खेतवाडीची मंडळे ही उंच गणेशमूर्ती आणि देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ...
गणेशोत्सव म्हटले की केवळ डीजेचा दणदणाट, भक्तांची गर्दी, सेल्फीचा ट्रेंड दिसून येतो. मात्र या भाऊगर्दीत काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आजही सामाजिक कार्याचा वारसा सुरू ठेवला आहे. ...