बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे सा ...
पुण्यात आमच्या गल्लीतल्या गणपतीपाशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. आमचा निंबाळकर तालमीचा जुना गणपती उत्सव गजाननराव वाटवे, मालती पांडे, बबनराव नावडीकरांच्या भावगीतांनी रंगत वाढवायचा. तर एके वर्षी चक्क बिस्मिल्लाखॉंसाहेबांनी रस्त्यावर सनई वादन के ...
या सध्याच्या गर्दी धावपळीच्या , स्पर्धेच्या आणि अर्थप्राध्यान्य असलेल्या जगात कुणाचा कुणाला ' भरोसा ' देतां येत नाही हे अगदी खरे आहे. तरी आपण बाप्पावर भरोसा ठेऊन यशस्वी जीवन नक्कीच जगू शकतो ...
पूर्वेकडील बेटेगाव येथील गणेश कुंड या विसर्जन स्थळा बरोबरच परतीचा रस्ता मंगळवारी रात्री चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढल्यानंतर विसर्जनास आलेले व अडकून पडलेल्या शेकडो गणेश भक्तांना पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने वाचविले. ...