लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
पुढच्या वर्षी लवकर या..., विसर्जन स्थळांवर गर्दी : सात दिवसांच्या बाप्पासह गौराईला भावपूर्ण निरोप - Marathi News |  Early this year ..., crowds on immersion spots: Gaurai sentimental messages to seven days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुढच्या वर्षी लवकर या..., विसर्जन स्थळांवर गर्दी : सात दिवसांच्या बाप्पासह गौराईला भावपूर्ण निरोप

‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...’, ‘गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला’ अशा जयघोषाने जिल्ह्यात ठिकठिकाणी सात दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला... ...

गौरी-गणपतीला भक्तिभावाने निरोप - Marathi News | Devotion to Gauri-Ganapati with devotion | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गौरी-गणपतीला भक्तिभावाने निरोप

नवी मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा गजरात गुरुवारी गौरी-गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. दीड तसेच पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर सातव्या दिवशी गौरी-गणपती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रीतीने संपन्न झाला. लाडक्या बाप्पाला ...

गौरी-गणपतींना दिला भावपूर्ण निरोप - Marathi News | Gauri-Ganapati gave a lot of love | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गौरी-गणपतींना दिला भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोष, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात गुरुवारी सायंकाळी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील ...

गणरायाला दिला भावपूर्ण निरोप - Marathi News | Moody Message to Ganaraya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणरायाला दिला भावपूर्ण निरोप

अंबरनाथमध्ये गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहात झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांना विसर्जनाच्यावेळी कुठलाही अडथळा आला नाही. ...

गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला! - Marathi News | Ganapati running village, chain padena us! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला!

जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सात दिवसाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ५६५ गणेश मुर्त्यांचे तर खाजगी ६ हजार ३३५ अश्या एकूण ६ हजार ९०० मुर्त्यांचे विसर्जन ‘गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला’ ...

पावसाच्या विश्रांतीने मिरवणुकीत जल्लोष - Marathi News | Showers at the rest of the rain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पावसाच्या विश्रांतीने मिरवणुकीत जल्लोष

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करीत गणेशभक्तांनी सात दिवसाच्या गणपतीबाप्पांना व गौरीनाही निरोप दिला़ मात्र, दिड व पाच दिवसांच्या विसर्जनास पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे ...

गोव्यात सांगोडोत्सवाची धूम - Marathi News | The sound of the soundtrack in Goa | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :गोव्यात सांगोडोत्सवाची धूम

सांगलीत आठशे गणेशमूर्ती दान, गणेशभक्तांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘डॉल्फिन’, ‘रोटरी’चा उपक्रम - Marathi News | 8 Ganesh idols donated in Sangli, spontaneous response from Ganesh devotees; 'Dolphin', 'Rotary' venture | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आठशे गणेशमूर्ती दान, गणेशभक्तांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘डॉल्फिन’, ‘रोटरी’चा उपक्रम

जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जन करु नये, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप व रोटरी क्लब कृष्ण व्हॅली यांच्या प्रबोधनाला चांगले यश आले आहे. सातव्यादिवशी तब्बल आठशे गणेशमूर्ती त्यांच्याकडे दान झाल्या ...