बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात होणार आहे. या दरम्यान रुग्णालयांजवळ होणाºया ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी ठाणे मतदाता जागरण कार्यकर्त्यांचे सुमारे २० पथके नजर ठेवणार आहेत. ...
गणरायाची उत्सवात पूजाअर्चा करून आता त्याला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते झटू लागले असून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही विसर्जन मिरवणूक अधिक जल्लोषपूर्ण व वैभवी व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे़ ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार ४० फुटांवरून खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी झालेल्या कामगारावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार 40 फुटांवरुन खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी ...
सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे गणेश विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. या जीवरक्षकांचा मंदिर न्यासातर्फे प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. ...
लंडनमध्ये साधारण सातशे मराठी घरं. श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सारेच श्रद्धेनं आरतीला जमू लागले. दाक्षिणात्य कुटुंब डोळं मिटून ‘सुखकर्ताऽऽ दु:खहर्ताऽऽ’ म्हणू लागलं. गुजराती मंडळी कपाळाला टिळा लावून बाप्पाला मनोभावे वंदन करू लागली. ख्रिश्चन भा ...