Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, २२ ते २६ ऑगस्टपर्यंत सर्व गाड्या ‘रिग्रेट’ दाखवत आहेत. ...
मुंबई महापालिकेच्या कृत्रिम तलावांची उंची पाच फूट असली तरी त्यांत सहा फुटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या एका संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेश जयंतीवेळी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...
Ganeshotsav 2025 ST Bus Reservation News: गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार भाडेवाढ रद्द करत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...
Flower Market Rate : येत्या काही दिवसांत श्रावण, त्यानंतर गणेशोत्सव, पितृ पंधरवडा आणि नंतर नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांची मालिकाच असल्याने फुलबाजारात उत्साह असून फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बहर आला आहे. ...
Ganpati Visarjan 2025: गेल्यावर्षी राज्यात घरगुती गणेशमूर्तींची संख्या १६ लाख एवढी होती, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची न्यायालयाला ही माहिती दिली... ...