बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे. ...
मुंबईत या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आॅनलाइन पद्धतीने मंडपाची परवानगी मिळणार आहे. मंडपाचा आकार, रस्ते आदींबाबत उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषानुसार या परवानगी देण्यात येणार आहेत. ...
चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपता म्हणजे श्रीगणेश. यावर्षी श्रींचे १३ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. आठ महिने सुन्या सुन्या वाटणाऱ्या गणेश चित ...
या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांनी दर्शनासाठी जिल्ह्यातील अष्टविनायकाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांच्या सोईसाठी विविध सोई देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आल्या होत्या. ...
कणकवली येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य मंडपात आयोजित करण्यात आलेला माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती. ...
अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने दर्शनाकरिता अरबी सागरात भक्तांचा जनसागरच लाेटला असल्याचे चित्र रविवारी ...