लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार; आयुक्तांचा सज्जड इशारा - Marathi News | Those who drink alcohol and create ruckus during Ganeshotsav in Pune will be put in jail for a month or two; Commissioner warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार; आयुक्तांचा सज्जड इशारा

दारूची दुकाने उघडी ठेवणाऱ्या मालकांना सांगा, जर दुकाने सुरु ठेवली तर सात पिढ्या त्याला दारू विकता येणार नाही, अशी कारवाई करणार ...

पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवणार? नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त - Marathi News | Pune visarjan miravnuk will end by 12 midnight? What exactly did the Police Commissioner amitesh kumar say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवणार? नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त

दारू पिणाऱ्या लोकांना शोधून काढा. आणि एक दोन महिने आत टाका, अमितेश कुमारांच्या पोलिसांना सूचना ...

Kolhapur: ३०० गणेश मंडळांकडून दणदणाट; आरोपपत्र केवळ ३८ मंडळांवरच.. - Marathi News | Loud sound system from 300 Ganesha mandals in Kolhapur district Charge sheet only on 38 circles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ३०० गणेश मंडळांकडून दणदणाट; आरोपपत्र केवळ ३८ मंडळांवरच..

आश्चर्यकारक म्हणजे कोल्हापूर, इचलकरंजीतील एकाही मंडळावर आरोपपत्र दाखल नाही ...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातर्फे उत्सवाचा ‘श्रीगणेशा’ - Marathi News | ganpati festival mandav start by Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातर्फे उत्सवाचा ‘श्रीगणेशा’

अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या हस्ते वासापूजन ...

खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी - Marathi News | mumbai ganesh mandal oppose the fine on the pit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी

पालिकेने परिपत्रक काढून दंडाची रक्कम १५ हजार इतकी वाढवली असून, हे शुल्क अवाजवी आणि भरमसाठ असल्याचे मत मंडळांनी व्यक्त केले.  ...

वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही - Marathi News | amit thackeray present at worli police raja ganpati padya pujan event but aaditya thackeray not | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे जाऊन शुभेच्छा दिल्या. ...

गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' करावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन - Marathi News | delegation submits memorandum to cm pramod sawant demanding that ganeshotsav be made a state festival | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' करावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन

महाराष्ट्र शासनाने ज्या प्रमाणे गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' घोषित केले आहे, त्या पार्श्वभूमीवर गोव्यातही निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

गणेश मूर्तिकारांना ९१० टन शाडू मातीचे मोफत वितरण  - Marathi News | Free distribution of 910 tons of Shadu clay to Ganesh sculptors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मूर्तिकारांना ९१० टन शाडू मातीचे मोफत वितरण 

शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापालिकेने मूर्तिकारांना यंदाही मोफत शाडू माती पुरविली आहे. ...