Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
शहरातील अजिंठा रोडवर यावर्षीही या ठिकाणी काही मूर्तिकारांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानिक मूर्तिकारांसह राजस्थानातून काही कुटुंबीय या ठिकाणी आले असून विविध मूर्ती बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. ...
गणपती विसर्जनासाठी पुण्याची विसर्जन मिरवणूक राज्यभरात प्रसिध्द आहे. पुण्याचाच धर्तीवर जळगावची विसर्जन मिरवणूक काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. ...
राज्यात असलेल्या थर्माकोल आणि प्लॅस्टिकबंदीचा फटका जसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसला तसा घरगुती गणपतीला सजावट करणाऱ्या सर्वसामान्य गणेशभक्तांनाही तो बसतो आहे. ...
नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने यंदाही ‘गणराया अॅवॉर्ड २०१८’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार व फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल महाडेश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
गणेशोत्सव म्हटले की, तांत्रिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी उद्यमनगरकडे आबालवृद्ध गणेशभक्तांचे आपोआप पाय वळतात. त्यात जय शिवराय मित्रमंडळाने आपले वेगळेपण जपले आहे. यंदा हीच परंपरा कायम राखत या मंडळाने ‘इस्रो’चे ‘स्पेस स्टेशन’ व त्यातून आकाशा ...