Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तीभावाने गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना प्रभागातील गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत असलेल्या बहुतांशी नगरसेवकांनी बुधवारी महानगरपालिकेकडे पाठ फिरविल्यामुळे सर्वसाधारण सभा तहकुब ठेवण्याची नामुष्की ओढवली. ...
मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने कणकवलीसह सावंतवाडी शहरातील आठवडा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. सजावटीचे साहित्य, किराणा माल, फळबाजार, विद्युत तोरणे आदींचा बाजार तेजीत होता. तसेच प्रत्येक वस ...
ज्ञान व बुद्धीची देवता गणराय. सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यातच गौराई माहेरपणाला येणार आहेत. श्रीगणराया आणि महालक्ष्मी यांच्या स्थापनेसाठी आणि पूजनासाठी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचा सारांश आपल्यासाठी देत आहोत. ...
घराघरातून मखर सजावटीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती आकर्षक दिसण्यासाठी मखर सजावट केली जात आहे. बाजारातही मखर सजावट साहित्याची दुकाने सजली आहेत. ...