लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Devotees throng Ganesha Idol at Lalbaughcha Raja on the occasion of Ganesha Chaturthi | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मुंबई, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी भाविकांची तोबा गर्दी     ...

Ganesh Chaturthi 2018 : क्रिकेटच्या देवानेही केली घरी गणपतीची पूजा - Marathi News | Ganesh Chaturthi 2018: Pooja of Lord Ganesh in the home of sachin tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ganesh Chaturthi 2018 : क्रिकेटच्या देवानेही केली घरी गणपतीची पूजा

सचिन ज्या शिवाजी पार्क मैदानात खेळायला जायचा, तिथेही एक गणपतीचे मंदीर होते. यावेळी सचिन या मंदीरात नेहमी जायचा. ...

Ganesh Chaturthi 2018 : 'आला आला माझा गणराज आला', लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन - Marathi News | Ganesh Chaturthi 2018 : Ganpati Festival celebration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganesh Chaturthi 2018 : 'आला आला माझा गणराज आला', लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन

Ganesh Chaturthi 2018 : लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये ढोलताशाच्या गजरात जल्लोषात आगमन झालेले आहे. ...

Ganesh Festival 2018 : पाहा, आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा!! - Marathi News | Ganesh Festival 2018: film star and tv celebs celebrate ganpati homecoming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ganesh Festival 2018 : पाहा, आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा!!

घराघरात बाप्पांचे आगमन झालेय. देशभर गणेशाच्या आगमनाची धामधूम सुरू आहे. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींकडे बाप्पा आलाय.  ...

सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन, उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ - Marathi News | Arrival of Ganesh Festival in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन, उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ

' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात गुरुवारी सिंधुदुर्गात ३५ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार २९१ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३२६ ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ...

Ganesh festival 2018 : कलाकारांचा बाप्पा - Marathi News |  Ganesh Festival 2018: Celerities Bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ganesh festival 2018 : कलाकारांचा बाप्पा

श्रीगजाननाच्या आगमनाचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. बाप्पाचे भक्त असलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या घरीही गणरायाचं आगमन होतं. त्यातल्याच काही सेलिब्रिटींनी बाप्पाच्या आठवणी शेअर केल्या ...

Ganesh Chaturthi 2018 : ऑस्ट्रेलियाचा ब्रेट गणपतीपुढे 'ली'न - Marathi News | Ganesh Chaturthi 2018: Australia's Brett Lee Take Ganesh Darshan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ganesh Chaturthi 2018 : ऑस्ट्रेलियाचा ब्रेट गणपतीपुढे 'ली'न

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यालाही बाप्पाचे दर्शन घेण्याचा मोह आवरता आला नाही. ...

Ganesh Festival 2018 : ५०० गावांत एक गाव एक गणपती - Marathi News | Ganesh Festival 2018: A Ganapati in one village, 500 villages | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ganesh Festival 2018 : ५०० गावांत एक गाव एक गणपती

पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात यंदा ५०० गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. ...