Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
वाहतूक कोेंडीमुळे अनेक भक्तगण सायंकाळी उशिरापर्यंत दाखल होत होते. ढोल - ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीत पुढील १२ दिवस आता गणेशोत्सवाचा उत्साह ...
गणपतीची सजावट करत असताना शॉक लागून मयूर सुरेश बैलकर (वय २२, रा. चारदरे-वाटंबे ता. जावळी) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. ऐन गणेशोत्सवामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने वाटंबे गावासह जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आह ...
सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान मंडळलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळाचा सर्व धर्म समभाव जोपासना करणारे मंडळ म्हणून नावलौकीक आहे. या भागात मिश्र वस्तीचा समावेश असल्यामुळे कार्यकारिणीतही सर्वच जाती धर्म ...
मोठ्या थाटामाटात श्रीगणेशाचे आगमन झाले असून घरोघरी त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी लगबग सुरू आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी अनेक गोडाचे पदार्थ तयार करण्यात येतात. ...